दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

तातडी कर्ज मंजुरीचे नियम व अटी.

    तातडीचे कर्ज – रूपये 20,000/- .

    1) 9 महिन्यात व्याजासह तातडी कर्जाची परतफेड दरमहा 2500 प्रमाणे करण्यात येईल.

    2) सदरच्या कर्जासाठी 1 लायक जामिनदार घेणे आवश्यक आहे.

    3) सर्व कपाती वजा जाता सभासदाच्या हातात 35% रक्कम मिळणे आवश्यक आहे. तसेच सेवा निवृत्तीची तारीख पाहून कर्ज मंजुर करण्यात येईल.

   4) सदरचा अर्ज संस्थेत प्राप्त झाल्यानंतर योग्य असल्यास दुस-या दिवशी बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा केले जाईल.

   5) सभासदाने पुर्वी घेतलेल्या तातडी कर्जाला 5 महिने पुर्ण झाल्यानंतरच नविन तातडी कर्ज मंजूर करण्यात येईल.

    6) सभासदाने एस.बी.आय बँकेचे नाव व खाते क्र. असलेल्या पासबुक मधील पानाची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

    7) नियम बाहय कर्ज अर्ज स्विकारले जाणार नाही.