दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

मासिक प्राप्ती मुदत ठेव योजना नियम व अटी.

    1) संस्थेचा सभासद/नाम मात्र सभासद पोलीस खात्यातील असला पाहिजे.

    2) मासिक प्राप्ती मुदत ठेव योजनेची मुदत 5 वर्ष व व्याज दर ८.५ ते ९ % द.सा.द.शे राहील

    3) मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक मुदत ठेवीवरील व्याज मुदती नंतर सभासदांच्या एस.बी.आय खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

    4) ठेवीदाराने मुदत संपण्यापुर्वी मुदत ठेवीची रक्कम परत मागीतली तर ज्या कालावधी करीता रक्कम संस्थेकडे राहील त्या मुदतीसाठी असलेल्या व्याजदरापेक्षा 1% कमी दराने त्यावर व्याज देण्यात येईल.