दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

सभासद होण्यासाठी नियम व अटी.

    1) सभासद होण्यसाठी संस्थेचे कार्यक्षेत्रात नेमणुकीस असणे गरजेचे आहे.

    2) सभासद होताना 500 रूपये शेअर्स, प्रवेश फी 25 रुपये, मयत सभासद कर्जमाफी निधी 50 रुपये, सभासद कल्याण निधी 25 रुपये असे एकूण 600 रूपये फी भरावी.

    3) शेअर्स वर्गणी दरमहा 1500 रूपये राहील.

    4) इतर जिल्हयातून पुणे येथे बदलून आलेले असल्यास तेथील पोलीस सोसायटीचा सभासद नसल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

    5) पुणे जिल्हयात प्रतिनियुक्तीवर बदलून आल्यास पोलीसांना संस्थेचा सभासद होता येणार नाही.

    6) सभासद अर्जासोबत एस.बी.आय बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडणे आवश्यक राहील.