दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

सभासदत्व रद्द करण्याच्या नियम व अटी.

    1) सभासदत्व रद्द करण्यासाठी संस्थेत अर्ज सादर करावा.

    2) एखादया कर्जदारास जामीनदार म्हणून सही केली असल्यास त्यांनी नवीन जामीनदार घेतल्याशिवाय सभासदत्व रद्द होणर नाही.

    3) सभासदत्व रद्द अर्ज सादर करताना त्यावर रेव्हेनु स्टॅम्पवर सही लागते. तसेच संस्थेकडील आयफॉर्म रजिस्टरवर सही झाल्याशिवाय सभासदत्व रद्द होत नाही.

    4) सभासदत्व रद्द अर्जासोबत भागदाखले (शेअर्स सर्टिफिकेट) व एस.बी.आय बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडणे आवश्यक राहील.

    5) अर्जासोबत भागदाखले (शेअर्स सर्टिफिकेट) नसतील तर अॅफीडेव्हीड करून दयावे लागेल.

    6) सभासदाचे निधन झाल्यास वारसदाराने सभासदत्व रद्द अर्ज सादर करावा.

    7) सभासदाचे निधन झाल्यास सभासदत्व रद्द अर्जासोबत मृत्युप्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.