दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

1. सभादांसाठी सहकार प्रशिक्षण

सभासदांकरीता पोलीस मुख्यालय, पुणे शहर व डायरेक्टर ऑफ पोलीस वायरलेस येथे पुणे जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादीत व संस्था यांच्या संयुक्त विदयमाने सहकार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले आहेत.


2. सेवानिवृत्त सभासद सत्कार समारंभ

संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार समारंभ दर महिन्याला संस्थेच्या कार्यालयात आयोजीत केला जातो.