
पूना डिस्ट्रिक्ट पोलीस
तातडी कर्जाविषयी अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.
तातडी कर्ज
अनपेक्षित संकटामध्ये जसे महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या पाठीशी असतात, त्याचप्रमाणे पोलिस बांधवांवर आलेल्या अनपेक्षित आर्थिक संकटाच्या वेळी, आमचे तातडी कर्ज आहे तुमच्या सोबतीला. त्वरित मंजुरीसह, तुम्ही ₹1 लाखांपर्यंतचे कर्ज 9.40% व्याजदराने सहज मिळवू शकता, ज्यामुळे जीवनातील अनपेक्षित आव्हानांसाठी अर्थसाहाय्य व आत्मबळ मिळते. हे कर्ज वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, तातडीच्या वाहन अथवा मशिनरींची दुरुस्ती किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन आर्थिक मदतीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
- कर्ज मर्यादा: ₹1 लाख
- व्याजदर: 9.40%