पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)

नावाप्रमाणेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन विचारपूर्वक केली जाणारी एक सिस्टेमॅटिक गुंतवणूक आहे. पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये नियमितपणे दर महा एक ठराविक रक्कमेची गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवता येऊ शकतो. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये तुम्हाला कमी, मध्यम आणि उच्च जोखमीच्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्ही गरजेनुसार योग्य त्या SIP ची निवड करू शकता. आकर्षक परतावा मिळवून मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आजच निवडा आपला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.

SIP मधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणुकीच्या मूल्यामध्ये बदल होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.