nionx
पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

गृह कर्ज

पोलिसांची नोकरी म्हणजे वेळ आणि ठिकाणाची शाश्वती नसते. अशात आपल्या प्रियजनांना स्थैर्य लाभावे, यासाठी एक हक्काचे छत हवे असते. आम्ही तेच घेण्यासाठी पोलिस बांधवांना सहकार्य करतो आमच्या गृह कर्ज योजणे सोबत.. घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यासाठी आमचे गृह कर्ज उत्तम पर्याय आहे. ₹50 लाखांपर्यंतचे कर्ज केवळ 9.80% व्याजदराने संस्था उपलब्ध करून देते. तुमचे पहिले घराचे स्वप्न असो किंवा सध्याच्या निवासस्थानाचे नूतनीकरण, आमचे वाजवी व्याजदर आणि परतफेडीचे सुलभ पर्याय तुमच्या गृहस्वप्नाचा मार्ग खुला करून देतात.

  • कर्ज मर्यादा: ₹50 लाख
  • व्याजदर: 9.80%
गृह कर्जाविषयी अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.