nionx
पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

सामान्य कर्ज/नॉर्मल लोन

जीवनात आर्थिक संकट किंवा गरजा सांगून येत नाहीत. तुमच्या या यावेळी येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही देतो तुम्हाला सामान्य कर्ज/नॉर्मल लोन. वैयक्तिक खर्च असो किंवा शैक्षणिक गरज, कोणत्याही गरजांसाठी आमची ही खास कर्ज योजना आहे. यात तुम्हाला 9.40% व्याजदराने ₹21 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. शिथिल अटींसह सहज आणि सोप्या पद्धतीने मिळणारे हे कर्ज तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी रामबाण उपाय आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी तात्काळ मंजुरी दिली जाते आणि त्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा होते, त्यामुळे वेळीच काही गरज पूर्ण करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

  • कर्ज मर्यादा :₹21 लाख
  • व्याजदर: 9.40%"
सामान्य कर्ज/नॉर्मल लोनविषयी अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.