nionx
पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

मॉर्गेज कर्ज

तुमची मालमत्ता तुमच्या प्रगती आणि कठीण काळाची सोबती ठरू शकते. आमच्या मॉर्गेज कर्जासह तुमच्या गरजा पूर्ण करणे आता अत्यंत सोपे आहे. तुमची वैयक्तिक गरज असो किंवा व्यावसायिक, प्रत्येक आवश्यक कामासाठी तुम्ही आमच्या मॉर्गेज कर्जाच्या मदतीने एक मोठी रक्कम उभी करू शकता. या कर्ज योजनेत तुम्हाला ₹50 लाखांपर्यंतचे मॉर्गेज कर्ज 9.80% व्याजदराने मिळेल. तुमच्या मालमत्तेला तारण म्हणून ठेवून गरजेला निधी मिळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात तुमची मालमत्ता सुरक्षित राहते आणि गरजेला तुम्हाला ती विकावी लागत नाही. परतफेडीनंतर तुम्हाला तुमची मालमत्ता सुरक्षित रित्या परत मिळते.

  • कर्ज मर्यादा: ₹50 लाख
  • व्याजदर: 9.80%
मॉर्गेज कर्जाविषयी अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.