
जर तुम्ही आहात सुशिक्षित, व्यवहारी व बँकिंग क्षेत्रातील जबाबदाऱ्या पेलवण्यसाठी सक्षम, तर दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अथांग विश्वात तुमचं स्वागत आहे. तुमच्या अंगी जर जिद्ध, चिकाटी आणि कामाप्रती प्रेम असेल, तर आम्ही तुम्हाला देऊ नोकरीची संधी, योग्य मोबदला आणि सुखी व सक्षम जीवनाचं समाधान.
दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को. ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये नोकरीचे आवेदन करण्यासाटी info@thepunepolicesociety.com या इ-मेल आयडीवर आपला CV पाठवा. आम्ही आपल्याशी संपर्क करू.